आई कुठे काय करते या मालिकेत सध्या देशमुख कुंटूबावरील मोठ संकट टळलं<br />आणि यश निदोष म्हणून घरी परत आला... नुकतच सोशल मिडियावर सध्या संजना आणि अरूधंतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये चक्क अरूधंती संजनाला घास भरवताना दिसतेय .<br /><br />